Posts

नवीन विकास बँक (NDB), आशिया विकास बँक/ एशियन विकास बँक ADB

  नवीन विकास बँक ( NDB) प्रस्तावना   नवीन विकास बँक   ही ब्रिक्स विकास बँक म्हणून देखील ओळखली जाते.   ही   एक अनेकविध   बँक आहे. ब्रिक्स देशांमध्ये ब्राझील रशिया भारत चीन आणि साऊथ आफ्रिका या देशांचा समावेश होतो.   2012 मध्ये ब्रिक्स देशांच्या चौथ्या मिटिंग मध्ये भारताने नवीन विकास बँकेची कल्पना मांडली. सहाव्या मीटिंगमध्ये म्हणजेच 15 जुलै 2014 मध्ये ब्रिक्स देशांनी नवीन विकास बँकेला   तत्वतः मान्यता दिली.   आणि आणि नवीन विकास बँकेची स्थापना IMF  आणि जागतिक बँकेला पर्यायी व्यवस्था म्हणून झाली.       उद्दिष्टे:   सामाजिक दृष्ट्या   पर्यावरणीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या चिरस्थायी असणाऱ्या   विकास प्रकल्पांमध्ये   भागीदारी करणे   सदस्य देशांना फायदेशीर असणाऱ्या पायाभूत आणि चिरस्थायी विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देणे   राष्ट्रीय विकास बँक आणि इतर विकास संस्थांद्वारे जागतिक भागीदारी साठी मोठ्या स्वरूपात संपर्क जाळे (नेटवर्क)   प्रस्थापित करणे   प्रत्येक सदस्य राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून   भौगोलिक ,  वित्तीय गरजेनुसार संतुलि

TYBA Sem. VI प्रकरण तिसरे: विनिमय दर व्यवस्था आणि चलन संकट

Image
  प्रकरण तिसरे:   विनिमय दर व्यवस्था आणि   चलन संकट     व्यवस्थापित विनिमय दर     विनिमय दराचे निर्धारण हे वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. सुवर्ण परिमाण व्यवस्थेमध्ये स्थिर विनिमय दर व्यवस्था अस्तित्वात होते दोन देशांच्या चलनाचा दर सोन्याच्या परिमानामध्येनिर्धारित केला जात असे. व्यवहारतोलातील   संतुलन कायम टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक देशांनी ठरवलेले नियम पाळून सुवर्ण पद्धती पाळली पाहिजे होती.   अनेक कारणांपैकी एक म्हणजे ठरवलेले नियम न   पाळले गेल्यामुळे या व्यवस्थेचा ऱ्हास झाला. सुवर्ण परिमाण व्यवस्थेमध्ये   स्थिर विनिमय दर निर्धारित केला जात असला तरी   मौद्रिक आधीसत्तेकडून   या दराला व्यवस्थापित केले जायचे.   त्यानंतर आलेल्या ब्रिटन वुड्स व्यवस्थेमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने स्थिर विनिमय दर निर्धारित केला जात होता.   या विनिमय दर याला ठरलेल्या पातळीच्या एक टक्का कमी अधिक बदलण्याची मुभा होती.   यापुढेही , सदस्य राष्ट्रांना त्यांच्याव्यवहार शेषाच्या मूलभूत   असंतुलनाला   दूर करण्यासाठी जर विनिमय दरात बदल करायची गरज भासली तर त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक हो